विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या कौतुकाची अनेक भाषणे, पण त्यांच्यापुढे काँग्रेस अखंड टिकविण्याची आव्हाने!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय पाटील विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री […]