आधीच मिळणार कमी जागा, त्यात बारामतीत शिवतारेंची “हवा”; राष्ट्रवादीच्या सैरभैर नेत्यांचा थेट मुख्यमंत्र्यांकडेच बोभाटा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था खूपच कोंडी करणारी झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपात महायुतीमध्ये सर्वांत कमी […]