ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी, राज्य मंत्रिपदाचा दर्जा
विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्य शासनाने सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली […]