Ajit Pawar : राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीची सत्तालोलूपता; भाजपच्या सत्तेचे “वळचणवीर” अजितदादांना गृहमंत्री करा!!; पवार गटाची मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती किती सत्तालोलूप आहे, याचे प्रत्यंतर पवार आणि त्यांच्या चेल्यांच्या वक्तव्यातून नेहमी येतच असते. अजितदादा […]