• Download App
    Vidnyan Mane Allegations Palaash Muchhal | The Focus India

    Vidnyan Mane Allegations Palaash Muchhal

    Palaash Muchhal : पलाश मुच्छलला मुंबई HC कडून मोठा दिलासा; संगीतकाराविरुद्ध बदनामीकारक अफवा आणि टिप्पण्यांवर तत्काळ बंदी

    संगीतकार आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छलला मोठा दिलासा देत बॉम्बे उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा अंतरिम आदेश पारित केला आहे. न्यायालयाने विज्ञान माने यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी पलाश मुच्छलच्या विरोधात कोणत्याही प्रकारची पुढील टिप्पणी, विधान किंवा प्रकाशन तात्काळ प्रभावाने करू नये.

    Read more