Vidhansabha Election 2024 : लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये, महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध
Vidhansabha Election महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण […]