Lok Sabha-Vidhana Sabha elections : लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा तब्बल 585 कोटी रुपये खर्च; त्यापैकी 410 कोटी रुपये माध्यमांवर प्रचारात खर्च
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Lok Sabha-Vidhana Sabha elections लोकसभा निवडणूक 2024 आणि आंध्र, अरुणाचल, ओडिशा, सिक्कीम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 585 कोटी रुपये खर्च केले […]