तामिळनाडूच्या विधानसभा अध्यक्षांकडून ख्रिश्चन मिशनऱ्यांची भलामण ; म्हणाले- त्या नसत्या तर राज्याचा बिहार झाला असता!
वृत्तसंस्था चेन्नई : ख्रिश्चन मिशनऱ्या नसत्या तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती, असे वादग्रस्त विधान तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षांनी केले आहे. त्यांनी तामिळनाडूच्या विकासाचे संपूर्ण श्रेय […]