• Download App
    vidhan parishad | The Focus India

    vidhan parishad

    Maharashtra : महाराष्ट्रात भीक मागण्यावर बंदी येणार विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर; मंजूरीवेळी गोंधळ

    राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे बहुचर्चित विधेयक मंगळवारी विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. मात्र, हे विधेयक मंजूर होताना सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विधेयकातील त्रुटी, शीर्षकातील संदिग्धता आणि प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर खुद्द तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्याने पाठवलेले ‘शक्ती विधेयक’ केंद्र सरकारने नाकारल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

    Read more

    Vidhan Parishad : रामराजेंचे दोन डगरींवर हात; संजीवराजेंना पवारांकडे पाठवून स्वतःची विधान परिषदेची आमदारकी टिकवण्यासाठी अजितदादांनाच साथ!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : Vidhan Parishad  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा “ताटातले वाटी आणि वाटीतले ताटातचा” प्रयोग आज फलटण तालुक्यात रंगला. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक […]

    Read more

    विधानपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी?; बावनकुळे – देशमुख, बजोरिया – खंडेलवाल आमने – सामने!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी निवडणूक यामधील चार जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. दोन जागांची निवडणुक होत आहे. या साठी आज […]

    Read more