Fadanavis Pendrive Bomb : कालचा तर पहिलाच “व्हिडिओ बॉम्ब” होता, अनेक “बॉम्ब” वेळोवेळी फुटणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
प्रतिनिधी मुंबई : काल तर पहिला “व्हिडिओ बॉम्ब” फुटला आहे. अजून बरेच व्हिडिओ बॉम्ब आमच्याकडे आहेत. योग्य वेळ येताच ते बॉम्ब एकापाठोपाठ एक फुटतील, असा इशारा […]