• Download App
    Vidarbha | The Focus India

    Vidarbha

    ‘इंडिया’ आघाडीचे नेते शिवराळ राजकारण करतात; कॉंग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही; नरेंद्र मोदींचा वर्ध्यात हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी वर्धा : विरोधकांकडे विरोध करायला मुद्दाच राहीला नाही. त्यामुळे ते शिवीगाळीचे व देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहे. NDAने गेल्या दहा वर्षात केलेल्या […]

    Read more

    केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ :  केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातलेच नेते कृषिमंत्री असताना केंद्रातून विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर व्हायचे, पण ते मधल्या मध्येच लुटले जायचे. शेतकऱ्यांच्या हातात काही […]

    Read more

    विदर्भ बनणार नव्या भारताचे ‘बेस्ट इन्वेस्टमेंट ‘डेस्टिनेशन’ – देवेंद्र फडणवीस

    विदर्भात गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरु झाले, असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरात आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव – ॲडव्हांटेज विदर्भ’ […]

    Read more

    मराठवाडा-विदर्भातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 1071 कोटींचा निधी; 2 हेक्टरच्या मर्यादेत भरपाई देण्यास शासनाची मंजुरी

    वृत्तसंस्था मुंबई : जून ते जुलै 2023 या कालावधीत मराठवाडा व विदर्भात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य […]

    Read more

    विदर्भाचा चेहरा बदलणार; भविष्यात गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखली जाईल – फडणवीस

    येत्या दशकात भारत हा ‘फॅक्ट्री ऑफ वर्ल्ड’ बनू शकतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 60 व्या स्थापना दिवसानिमित्त […]

    Read more

    ‘’… आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय’’; उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका!

    ‘’सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या…’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून  दोन […]

    Read more

    विदर्भातील ४ हजार १९९ कोटींच्या ११ प्रकल्पांना सुधारीत प्रशाकीय मान्यता

    उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची पार पडली बैठक विशेष प्रतिनिधी मुंबई :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या […]

    Read more

    राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील

    प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याच्या तापमानात चढ-उतार होत असले तरी, महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. 2016 पूर्वी विदर्भातील सात जिल्हे उष्णतेची लाट प्रवण होते. […]

    Read more

    पूरग्रस्त विदर्भात लष्कर धावले मदतीला, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वाचवले प्राण

    प्रतिनिधी नागपूर : एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह आता विदर्भात पूरग्रस्तांच्या मदत कार्यात लष्करही उतरले आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि पुरात अडकलेल्यांना […]

    Read more

    Weather Alert : मराठवाड्यात आठवडाभरवादळी वाऱ्यासह पाऊस, कोकणासह विदर्भाला पावसाने झोडपले

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील आठ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, […]

    Read more

    Weather Alert : पुढचे तीन दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, जाणून घ्या हवामानाचा संपूर्ण अंदाज

    भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, दिल्ली, हरियाणा, चंदिगड, पंजाब आणि राजस्थानमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 17 एप्रिल रोजी उष्णतेची लाट […]

    Read more

    महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदले आहे. 29 मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता […]

    Read more

    उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता; आजपासून चार दिवस जोरदार वृष्टी, अलर्ट जारी

    वृत्तसंस्था मुंबई : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून आजपासून काही भागात चार दिवस जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली […]

    Read more

    राष्ट्रवादीचे विदर्भातील दुकान बंद होणार, सुपडासाफ करून टाकण्याचे नाना पटोले यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : राज्यात आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्ते असले तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी मनाने एकत्र नाहीत हे पुन्हा उघड झाले आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]

    Read more

    बाळासाहेब थोरातांवर स्तुतिसुमने उधळताना विदर्भातल्या सुनील केदार यांचे विदर्भातल्याच नानांना आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी संगमनेर : संगमनेरच्या राजहंसमध्ये झालेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नाना पटोले यांच्या […]

    Read more

    WATCH : विदर्भात शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारातच करायची का? पश्चिम महाराष्ट्र, कोकणला अधिक मदत : अनिल बोंडे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? ; माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देताना विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? दिले जात आहे, असा परखड सवाल माजी कृषिमंत्री अनिल […]

    Read more

    विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

    वृत्तसंस्था नागपूर : विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोने जोडणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. Major cities in Vidarbha will […]

    Read more

    सरकार, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी दौऱ्यावर विदर्भ- मराठवाडाबाबत फडणवीस यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अतिवृष्टीग्रस्ताना सरकार पोकळ आश्वसने देत आहे. प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मी आणि विधान परिषदेतील […]

    Read more

    जेवण करत असतानाच मंडपात घुसून पोलीसांनी विदर्भवादी आंदोलकांना केली अटक, सरकारी दडपणाला जुमानणार नसल्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनात पोलीसांच्या अत्याचारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. विदर्भवाद्यांकडून अर्धनग्न […]

    Read more

    मराठवाडा, विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून दुपारी ४.०० नंतर सर्व बंद

    प्रतिनिधी  मुंबई – कोरोनाच्या नव्या डेल्हा वेरिएंटची धास्ती वाढत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये  पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. new […]

    Read more