• Download App
    Victory Rally | The Focus India

    Victory Rally

    Raj Thackeray  and Uddhav Thackeray : 5 तारखेला वाजत-गाजत गुलाल उधळत या; राज-उद्धव ठाकरेंचे संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला विजयी मेळाव्याचे आवाहन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे.

    Read more