बंगाल हिंसाचारातील मृतांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून मदत जाहीर, प्रत्येक दोन लाखांची भरपाई
Chief Minister Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. […]