अफगणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घरात सोन्याच्या वीटा, डॉलर्सच्या बंडलासह सापडले ४८ कोटी, तालीबानचा दावा
विशेष प्रतिनिधी काबूल : माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह यांच्या घरात सोन्याच्या वीटा, डॉलरची बंडले यासह ६.५ मिलियन डॉलर म्हणजे ४८ कोटी रुपये सापडल्याचा दावा तालीबानने […]