तामीळनाडूतही राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री संघर्ष, कुलगुरूंच्या नियुक्तीचे अधिकार तामिळनाडू सरकारने घेतले स्वत;कडे
विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामीळनाडूमध्येही राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री हा संघर्ष निर्माण झाला आहे. कुलगुरूंची नियुक्ती करण्याचा राज्यपालांचा अधिकार त्यांच्याकडून काढून राज्य शासनाकडे घेण्याबाबतचे एक विधेयक […]