परमबीर सिंह कुठे गायब झाले? याच संजय निरुपमांनी ट्विटद्वारे दिलं उत्तर!
परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे.Where did Parambir Singh go missing? […]