VHP : बहुसंख्याकांच्या मर्जीनुसार हा देश चालेल, हे म्हणण्यात अजिबात संकोच नाही’, विहिंपच्या कार्यक्रमात अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्तींचे वक्तव्य
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी विहिंपच्या कार्यक्रमात असे विधान केले, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. इथे ते […]