गुजरातमध्ये कोरोना संसर्ग अधिक बिकट, वलसाड़च्या रुग्णालयात मृतदेहांचा लागला ढीग
विशेष प्रतिनिधी वलसाड : कोरोनाने देशातील अनेक शहरांत अक्षरशः थैमान घातले असून तेथील परिस्थीती आटोक्याबाहेर जात आहे. गुजरातमध्ये वलसाडमधील सरकारी रुग्णालयाच्या शवागारामध्ये मृतदेहांचा अक्षरश ढीग […]