गुजरातेत भाजपने मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बिनबोभाट बदलले; पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठी बंडाळीच्या रस्त्यावर घसरले…!!
गुजरातमध्ये अवघ्या तीनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बदलले. त्याचा बोभाटाही कुठे झाला नाही, पण पंजाब मध्ये मात्र जरा कुठे काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना हात लावायचा प्रयत्न […]