Canada elections : कॅनडात अनेक जागांवर ‘पंजाबी विरुद्ध पंजाबी’, यावेळी भारतीय वंशाचे 49 उमेदवार रिंगणात
कॅनडामध्ये 20 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे किमान 49 उमेदवार रिंगणात आहेत. कॅनेडियन मतदारांना नवीन संसद निवडण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी मतदान करावे लागेल. 2019 च्या […]