बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत धक्कादायक घोटाळा ; ५० हजार रुपयांसाठी २१६ जिवंत व्यक्तींना दाखवलं मृत
नावं व्हेरिफिकेशन करताना या मध्ये नावांमध्ये फेराफेर केली असल्याचं समोर आलंय.मृत व्यक्तींच्या डिटेल्स मिळवताना थेट जिवंत व्यक्ती समोर आल्या आहेत.Shocking scandal over corona deaths in […]