Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश महिला, एकादशीला जास्त गर्दीमुळे रेलिंग कोसळली
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीला झालेल्या चेंगराचेंगरीत दहा जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. रेलिंग कोसळून हा अपघात झाला.