Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराला विचारले- तुम्हाला चिकन आवडते का? महिला म्हणाली- मी शुद्ध शाकाहारी!
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत नाश्ता केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एका महिला रिपोर्टरला मांसाहारी खाण्याबद्दल प्रश्न विचारला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.