किरकोळ महागाई 5 महिन्यांच्या निचांकी पातळीवर; भाज्या स्वस्त झाल्याने ऑक्टोबरमध्ये 4.87 टक्क्यांवर
वृत्तसंस्था मुंबई : भाज्यांच्या घसरलेल्या किमतींमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 4.87 टक्क्यांवर आली आहे. किरकोळ महागाईचा हा 5 महिन्यांतील नीचांकी स्तर आहे. सप्टेंबरमध्ये ती 5.02% होती. […]