WATCH : पंजाबमध्ये रक्षक बनले भक्षक, टोपलीवर नव्हे गरीबाच्या पोटावर लाथ!
कोरोनाच्या पार्श्नभूमीवर पोलिस सध्या संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दरम्यान काही पोलिस गरीब विक्रेत्यांना त्रास देत असल्याचा एक पंजाबमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत. […]