Veer Savarkar कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारचा आधी सावरकरांचे पोर्टेट हटवायचा फैसला; पण संताप उसळल्यावर माघार!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात बेळगावच्या विधानसभा सभागृहात लावण्याचा आलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पोर्ट्रेट तिथून हटवायचा निर्णय आधी काँग्रेस सरकारने घेतला, पण सरकारच्या या निर्णय विरोधात […]