वीर दासवर कठोर कारवाई करा, विशिष्ठ जातीला लक्ष्य करणे सौम्य दहशतवाद, कंगना रनौटची मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट म्हणून बोलतात तेव्हा जगभरातील लोकांना भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरी करण्यास प्रोत्साहीत करत आहात. अशा […]