• Download App
    Veena Bedekar | The Focus India

    Veena Bedekar

    अलका वैद्य आणि वीणा बेडेकर या सेवाव्रतींनी उलगडला पूर्वांचलातील सेवेचा प्रवास; महिला दिनानिमित्त विश्व संवाद केंद्रात विशेष चर्चा

    पत्रकारिता किंवा सामाजिक कार्याकडे केवळ ‘पॅशन’ म्हणून नाही, तर ‘प्रोफेशन’ म्हणून पाहावे असे सांगितले जाते. मात्र, आमच्या वैयक्तिक अनुभवातून ही दोन्ही क्षेत्रे व्यवसायाच्या पलिकडे जात तुमची जीवनदृष्टी विकसित करतात, असा सूर विश्व संवाद केंद्र आयोजित ‘कर्तृत्त्ववान ती’ या कार्यक्रमात उमटला. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या दोन सेवाव्रती अलका वैद्य आणि वीणा बेडेकर यांनी पूर्वांचलातील सेवा कार्यातले अनुभव सांगितले.

    Read more