गेहलोत यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होणार, वसुंधरा आणि 3 केंद्रीय मंत्र्यांची नावे चर्चेत
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर उत्साहात वाढ झाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज संध्याकाळी राजभवनात जाऊन […]