• Download App
    varun sardesai | The Focus India

    varun sardesai

    Shinde Sena : ‘शिंदेसेना’ म्हटल्यावरून शिवसेना – ठाकरे गट समोरासमोर; आम्ही शिंदेसेना नाही शिवसेना – देसाई

    विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप केला. आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखले जावे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्याने या प्रकाराची विधानभवन परिसरात खमंग चर्चा रंगली होती.

    Read more

    विधान परिषदेसाठी शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा; सचिन अहिर, वरुण सरदेसाई, सुनील शिंदे की किशोरी पेडणेकर?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या १० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून पाठविण्यात येण्याच्या जागेसाठी शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. जुन्या शिवसैनिकांना वगळून नव्यांचा प्रभाव वाढला […]

    Read more

    ‘वरुण सरदेसाई पुन्हा आला, तर परत जाणार नाही, आम्ही सोडणार नाही’; नारायण राणेंचा थेट इशारा

    Jan Ashirwad Yatra in Ratnagiri : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना त्यांनी युवा सेनेकडून त्यांच्या जुहू […]

    Read more