आईच्या प्रचारासाठी उतरले वरुण गांधी, सुलतानपूरमध्ये म्हणाले- आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही
वृत्तसंस्था सुलतानपूर : पीलीभीतमधून तिकीट नाकारल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात दिसले. गुरुवारी ते आई मनेका गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या सुलतानपूर येथे पोहोचले. […]