Varun Gandhi Corona Positive: वरुण गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून माहिती दिली, निवडणूक आयोगाकडे केली ही मोठी मागणी
पिलीभीतचे लोकसभा खासदार वरुण गांधी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. खुद्द वरुण गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरवर लिहिले […]