विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांचा लाठीमार; आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे चर्चेचे आवाहन
प्रतिनिधी मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुंबईमध्ये धारावीत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार […]