नाव – वर्षा संजय राऊत, नोकरी शिक्षिकेची…१३ लाख वार्षिक उत्पन्न पण अनेक कंपन्यांच्या भागिदार
भांडूप येथील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी. वार्षिक उत्पन्न १३ लाख रुपये. पतीही नोकरदार. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याचा दावा करणारी स्त्री अनेक कंपन्यांची भागिदार कशी, असा प्रश्न […]