कॅन्सरग्रस्त तीन वर्षांच्या बालकाने केली कोरोनावर मात आणि वाराणसीतील रुग्णालयात आनंदोत्सव
देशात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. मात्र, वाराणसीतील होमी भागा कॅन्स रुग्णालयातील तीन वर्षांच्या कॅन्सरग्रस्त बालकाने कोरोनावर मात केली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनी आनंदोत्सव […]