Arshad Madani :मदनी म्हणाले-वंदे मातरमवर सरकारचा आदेश स्वातंत्र्यावर हल्ला; हे मनमानी आणि एकतर्फी; वंदे मातरमचे सर्व कडवे गाण्याला संघटनेचा विरोध
मुस्लिम संघटना जमीयत उलेमा-ए-हिंदने वंदे मातरमचे सर्व कडवे गाण्यास विरोध केला आहे. संघटनेने म्हटले आहे की, सरकारचा हा आदेश आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे.