Vande Bharat train : देशात पहिल्यांदाच 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन धावणार; मोदी दाखवणार हिरवा झेंडा!
या ट्रेन असतील हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज Vande Bharat train विशेष प्रतिनिधी दिल्ली : देशाला लवकरच 20 डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. अभियांत्रिकी दिनानिमित्त […]