हॉकीपटू वंदना कटारियाचा उत्तराखंड सरकारतर्फे सन्मान, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण विभागाच्या होणार ब्रॅँड अॅँम्बॅसिटर
विशेष प्रतिनिधी डेहराडून : टोकियो आॅलिम्पिकमध्ये वाघीणीसारखी झुंज देणाऱ्या हॉकीपटू वंदना कटारिया हिची उत्तराखंड सरकारने महिला आणि बालकल्याण विभागाच्या ब्रॅँड अॅँम्बॅसिटर म्हणून नियुक्ती केली आहे. […]