Jitendra Awhad : विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांची मागणी, मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचा ‘आका’ धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा
विशेष प्रतिनिधी नागपूर : Jitendra Awhad बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडापर्यंत जात […]