कर्नाटकच्या विजयाने भरले उत्साहाचे वारे, तरी महाविकास आघाडीत सावध पवित्रे; नुसतीच वज्रमूठीची चर्चा; जागा वाटपाचा पत्ताच नाही!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकच्या विजयाने भरले उत्साहाचे वारे तरी महाविकास आघाडी सावध पवित्रे!!, अशीच आजच्या सिल्वर ओक मधल्या बैठकीत अवस्था होती. कर्नाटकच्या विजयामुळे उत्साहात […]