अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा; मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे लक्षात घेता […]