वैष्णोदेवी मंदिरात आता ऑनलाईन बुकींगच करावे लागणार, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्णय
विशेष प्रतिनिधी जम्मू : मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर वैष्णोदेवी श्राइन बोडार्ने बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग […]