• Download App
    Vadinar port Gujarat oil tanker reroute | The Focus India

    Vadinar port Gujarat oil tanker reroute

    Iranian Oil : भारताकडे येणारे इराणी तेल टँकर चीनकडे वळले; गुजरातजवळ मार्ग बदलला, पेमेंट वादाची शक्यता

    भारताकडे येणारा इराणी कच्च्या तेलाचा टँकर अचानक मार्ग बदलून चीनकडे वळला. हा टँकर सुमारे ७ वर्षांनंतर भारतात पोहोचणारे पहिले इराणी तेल जहाज होते आणि गुजरातच्या वाडिनार बंदराकडे येत होता. यात सुमारे ६ लाख बॅरल कच्चे तेल भरलेले होते.

    Read more