NCP : वडगाव शेरीतून सुनील टिंगरेच, राष्ट्रवादीची मोठी खेळी, रोहित पाटलांविरुद्ध लढणार संजयकाका
विशेष प्रतिनिधी NCP पुण्यातील वडगाव शेरी मतदार सघातून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटारी उमेदवारी दिली आहे. आज दुसरी यादी जाहीर […]