जरांगे पाटलांचा इशारा, वडेट्टीवारांनी समाजाविरुद्ध बोलू नये, नाहीतर काँग्रेसच्या जागा पाडू!!
विशेष प्रतिनिधी जालना : मराठा समाजाच्या विरोधात विरोधी पक्षनेते विजयवडेट्टीवार यांनी बोलू नये, अन्यथा विधानसभेलावडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्व जागा पाडून टाकू,अशा शब्दात मनोज जरांगे पाटील […]