• Download App
    Vacuum Bomb 3500 Degree Heat | The Focus India

    Vacuum Bomb 3500 Degree Heat

    Israel : इस्त्रायलने गाझामध्ये प्रतिबंधित व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा आरोप; यामुळे तापमान 3,500 अंशांवर गेले

    इस्रायलवर गाझामध्ये ‘व्हॅक्यूम बॉम्ब’ वापरल्याचा आरोप आहे. ‘द रेस्ट ऑफ द स्टोरी’ या अहवालानुसार, हे बॉम्ब आधी हवेत इंधनासारखे ढग पसरवतात आणि नंतर त्यांना आग लावतात. यामुळे आगीचा एक मोठा गोळा तयार होतो आणि आजूबाजूची हवा खेचली जाऊन एक प्रकारची पोकळी (व्हॅक्यूम) स्थिती निर्माण होते.

    Read more