युरोप, आशिया, आफ्रिकेतील राजदूत, उच्चायुक्त भारतीय लसीच्या संशोधन आणि उत्पादन तयारीने प्रभावित
वृत्तसंस्था हैदराबाद : कोरोना विरोधातील युद्धात सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या भारत वैद्यकीय संशोधन क्षेत्रात देखील किती आघाडीवर आला आहे, याचा प्रत्यय युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडातील […]