Russia : रशियाने तयार केली कॅन्सरवर लस; शतकातील सर्वात मोठा शोध, 2025 पासून लोकांना मोफत लावणार
वृत्तसंस्था मॉस्को : Russia रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, कर्करोगावरील लस बनवण्यात त्यांना यश आले आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक […]