राज्यातील कारागृहात लसीकरण मोहीम; आतापर्यंत तीन हजार कैद्यांना डोस
वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अंतर्गत विविध कारागृहांत असलेल्या दोन हजार 869 कैद्यांना कोरोनाविरोधी […]