आता महाराष्ट्रात येण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक , ठाकरे सरकारने दिला आदेश
जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र दाखवावे लागेल. त्याच वेळी, दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण करणे आवश्यक […]